Vijay Wadettiwar News Saam Tv News
Video

Vijay Wadettiwar News: ती जागा आमचीच..! सांगलीवरुन वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य..

Vijay Wadettiwar News: सांगली लोकसभेच्या जागेवरुन विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य

Saam TV News

सांगलीच्या जागेवरुन विजय वडेट्टीवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सांगलीची जागा कॉंग्रेसची हक्काची जागा होती. विश्वजीत कदमांची मागणी योग्यच होती. ती जागा कॉंग्रेसला सुटली पाहीजे होती. अशी खंत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त करुन दाखवली. पण, त्याचबरोबर आता वाद वाढवून काही फायदा नाही. आघाडीत काही गोष्टी घडत असतात. असं वक्तव्यही वडेट्टीवार यांनी केलं. सांगलीच्या जागेवरुन ठाकरे गट विरुद्ध कॉंग्रेस असा चांगलाच राजकीय कलगितुरा रंगला होता. अशातच लोकसभा निवडणुकांनंतर विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला उमेदवारी

Atharva Sudame : पुण्याचा रिलस्टार अथर्व सुदामे अडचणीत, PMPL नं पाठवली नोटीस

Success Story: परदेशातील ६० लाखांची नोकरी सोडली; पती-पत्नीनं भारतात सुरू केला स्टार्टअप; आज महिन्याला कमावतात लाखो रुपये

खाकी वर्दीला काळिमा! आधी पाठलाग, नंतर एकट्यात गाठलं अन्...; पोलीस अधिकाऱ्याचं धक्कादायक कृत्य

धक्कादायक! भाजप आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले; गोळीबारात एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT