Student Uniform News  SAAM TV
Video

विद्यार्थ्यांच्या गणवेशावरुन Eknath Shinde आणि Ambadas Danve यांच्यात जुंपली!

Student Uniform News: विद्यार्थ्यांच्या गणेवेशाच्या दर्जावरुन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विद्यार्थ्यांच्या शाळेच्या गणवेशावरुन मुख्यमंत्री आणि विरोधपक्षनेते अंबादास दानवे यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं.शाळेतील विद्यार्थ्यांचा गणवेश हा दर्जेदार आहे. असं मुख्यमंत्री (Eknath Shinde) विधानसभेत म्हणाले.विद्यार्थ्यांचा गणवेशच (Student Uniform) थेट मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दाखवला.तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या दर्जावरुन प्रश्न उपस्थित केला आहे. अंबादास दानवेंनी (Ambadas Danve) विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा कपडा विधान परिषदेत दाखवला. मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला गणवेश हा वेगळा होता, असं देखील अंबादास दानवे विधान परिषदेत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homemade face cleanser: मेकअप सोडा...चेहऱ्यावर येईल एकदम नॅचरल ग्लो; साबण्याच्या ऐवजी 'या' घरगुती क्लिंसरने धुवा चेहरा

Accident News : सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरला कारची जोरदार धडक, वाहनांचा चक्काचूर

Maharashtra News Live Update: राणाजगजीतसिंह पाटील आणि आंबदास दानवे यांच्यातील वाद चांगलाच पेटला

Heart attack symptoms: छातीत होणारी सततची जळजळ अॅसिडिटी समजू नका; ही 5 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे

Mumbai : मुंबईतील शाळेत धक्कादायक प्रकार! डब्ब्यात मेथीची भाजी आणल्याने आकारला ५० रुपयांचा दंड, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT