VIDEO: विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी Saam TV
Video

VIDEO: विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

Opposition Assembly Protest News: विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांच आंदोलन, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांच आंदोलन सुरु आहे. यादरम्यान विरोधकांची सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. कापसाला १४ हजार भाव मिळावा, यासाठी विरोधकांची सत्ताधार्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु आहे. मविआच्या आमदारांकडून हातात कापूस आणि गाजर घेऊन सरकारचा निशेध केला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान भवनात जाताना पायऱ्यांजवळ थांबून विरोधकांच्या आंदोलनातील बॅनर वाचून आत गेले. एकीकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांच आंदोलन सुरु आहे, अशातच दुसरीकडे विरोधकांच विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asian Games 2026 : भारतीय महिला कबड्डी संघानं इतिहास रचला; एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडलवर कोरलं नाव, ईराणला नमवलं

Maharashtra News Live Update: पंढरपुरात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादीचा तहसील कार्यालयावर मोर्चा

Gyanesh kumar : ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत ठाकरेंचं वादळ; ४ ऑक्टोबरला शिवसेना-मनसेचा महामोर्चा

Hair Care: हेअर फॉल होईल कमी, फक्त ३ आठवडे कांद्याचा रस लावून पाहा, केस होतील मजबूत आणि घनदाट

२६५ तालुक्यात दुष्काळ, पंचनाम्याला सुरूवात; देवेंद्र फडणवीसांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश

SCROLL FOR NEXT