Office Travel Food Tips : ऑफिसच्या कामासाठी शहराबाहेर ट्रॅव्हल करताना खाण्या पिण्याची काळजी कशी घ्यावी ? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घरगुती जेवण

प्रवासाला निघण्यापूर्वी, हलके आणि पौष्टिक घरगुती जेवण करा, जेणेकरून तुमचे पोट भरेल, पण जड वाटणार नाही.

Office Travel Food | GOOGLE

स्नॅक्स

जंक फूड खाणे टाळण्यासाठी नेहमी तुमच्यासोबत सुकामेवा, मखाने किंवा फळांचे स्नॅक्स ठेवा.

Office Travel Food | GOOGLE

सतत पाणी प्यावे

प्रवास करताना पाणी पिण्याचे प्रमाण कमी होऊन देवू नका, प्रत्येक तासाला थोडे थोडे पाणी पित राहावे.

Office Travel Food | GOOGLE

ग्रिल्ड पदार्थ

हॉटेलमध्ये खाणे ऑर्डर करताना तळलेल्या पदार्थां ऐवजी उकडलेले किंवा ग्रिल्ड पदार्थ निवडा.

Office Travel Food | GOOGLE

फ्रुट बाउल किंवा सूप

तुमची जर मध्यरात्री फ्लाईट असेल तर, फ्रुट बाउल किंवा सूप सारखे हलके पदार्थ तुम्ही सोबत घेवून जाऊ शकता.

Office Travel Food | GOOGLE

ग्रीन टी किंवा लिंबू पाणी

कॅफीन आणि कोल्ड ड्रिंक टाळावे त्याऐवजी, शरीराला डिटॉक्स ठेवण्यासाठी ग्रीन टी किंवा लिंबू पाणी प्या.

Office Travel Food | GOOGLE

संतुलित आहार

प्रवासादरम्यानही शरीराला संतुलित आहार आणि पुरेसे पाणी पिण्याची सर्वात जास्त गरज असते.

Office Travel Food | GOOGLE

Khichdi Recipe : जेवण बनवायला कंटाळा आलाय ? मग 10 मिनिटांत बनवा झटपट मसालेदार खिचडी

Khichadi | GOOGLE
येथे क्लिक करा