Eknath Shinde And Uddhav Thackeray Saam TV Marathi News
Video

Maharashtra Politics: मुंबई महापालिकेतही राजकीय भूकंप, ठाकरेसेनेचे विरोधीपक्षनेते पद जाणार?

Eknath Shinde And Uddhav Thackeray: मुंबई महानगर पालिकेत देखील ठाकरेंना धक्का बसण्याची शक्यता आहे. शिंदेसेना ठाकरेंचे नगरसेवक फोडण्याची शक्यता आहे.

Priya More

राजकीय वर्तुळातून आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेतही लवकरच मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरेसेनेचे नगरसेवक फोडण्याची जोरदार तयारी सुरू आहे. एवढेच नव्हे तर ठाकरेसेनेचे विरोधी पक्षनेतेपदही काढून घेण्याची रणनीती आखली जात असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत शिंदेसेनेचे खासदार नरेंद्र म्हस्के यांनी सांगितले की, 'आमदार येऊ शकतात आणि खासदारही येऊ शकतात. तर नगरसेवकही येऊ शकतात. ३ लोकं आहेत. दोन तृतीअंशला दोनच लागतात. त्यामुळे एकनाथ शिंदेंवर टीका करण्यापेक्षा आत्मपरिक्षण करा.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact-Check: खासदार कंगना रनौतला चोपलं?; Gen Z ना गटारछाप बोलल्याने मारहाण?

अभिजीत दिपकेंच्या भेटीवरून महायुतीत वाद; भाजपकडून संजय शिरसाठ-कडूंवर कारवाईची मागणी

'तुम्ही कधीपर्यंत गुंगी गुडिया बनून राहणार?' काँग्रेसनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना डिवचलं

Pradeep Rawat Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा

मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! ब्रँडेड दारूच्या फ्लेवर्सवर बंदी,काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT