VIDEO: कांद्याचे भाव गगनाला, किरकोळ बाजारात ग्राहकांच्या खरेदी भावामध्ये मोठी तफावत!  Saam TV
Video

VIDEO: कांद्याचे भाव गगनाला, किरकोळ बाजारात ग्राहकांच्या खरेदी भावामध्ये मोठी तफावत!

Onion Price News: राज्यात कांद्याला किरकोळ बाजारात चांगला भाव, परंतु ग्राहकांच्या खरेदी भावामध्ये मोठी तफावत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यामध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. शेतकऱ्यांना रडवणा-या कांद्याने किरकोळ बाजारात चांगलाच भाव खाल्ला आहे. मात्र शेतक-यांना मिळणारा बाजारभाव आणि शहरात किरकोळ बाजारात ग्राहकांच्या खरेदी भावामध्ये मोठी तफावत असल्याचे आढळून आले आहे. कांद्याचे दर किरकोळ बाजारात 80 रुपये प्रतिकिलो पर्यंत गेले असून सध्या साठवणुकीतला कांदा बाजारसमिती विक्रीसाठी येत आहे. चांगल्या प्रतीच्या कांद्याला ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो पर्यत बाजारभाव मिळत असला तरी साठवणुकीतल्या कांद्याच्या वजनात उत्पादनाच्या तुलनेत 30 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे सध्या मिळणारा बाजारभावही शेतक-यांना परवडणारा नाही. अशात बाजारसमितीत ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो बाजारभावाचा कांदा शहरातील किरकोळ बाजारात ७० चे ८० रुपये प्रतिकिलो ने ग्राहकांना मिळत असल्याने शहरी भागातील गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varanasi Release Date: १३०० कोटींचा 'वाराणसी' चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित!

Mangalsutra Designs: रोजच्या वापरासाठी मंगळसूत्राच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स, कोणत्याही लूकवर उठून दिसतील

Maharashtra Live News Update : रवींद्र चव्हाण यांचे वक्तव्य खेदजनक- प्रतिभा धानोरकर, खासदार

Shocking: दिल्ली हादरली! बापलेकाला नग्न करत अमानुष मारहाण, आरोपींनी महिलेलाही सोडलं नाही; घटनेचा व्हिडीओ व्हायरल

समृद्धी महामार्गावर मध्यरात्री अग्नीतांडव! ५२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग; आगीच्या ज्वाळा अन् किंचाळ्या...

SCROLL FOR NEXT