Onion Export News SAAM TV
Video

Onion Export News | निर्यातबंदी उठूनही कांदा शेतकऱ्यांची अडचण, कस्टमच्या साईटमुळे गोंधळ

केंद्र सरकराने कांद्यावरची निर्यातबंदी उठवली आहे. पण ही निर्यातबंदी हटवूनही शेतकऱ्यांचे हाल सुरू आहे. जेएनपीटी आणि कस्टमची वेबासाईट अपडेट न झाल्याने गोंधळ उडाला.

Saam TV News

केंद्र सरकराने कांद्यावरची निर्यातबंदी उठवली आहे. पण ही निर्यातबंदी हटवूनही शेतकऱ्यांचे हाल सुरू आहे. जेएनपीटी आणि कस्टमची वेबासाईट अपडेट न झाल्याने गोंधळ उडाला. 400 हून अधिक कांद्याचे कंटनेर मुंबईच्या जेएनपीटी बंदरावर अडकून पडले आहेत. सरकारने जी अधिसूचना जारी केली आहे त्यात स्पष्टता नव्हती, त्यामुळे हा उशीर झाला. मंगळवारी सकाळी बेवसाईट अपडेट झाल्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली. नाशिकमधून दीडशे तो दोनशे कंटेनर जेएनपीटीबाहेर होते. कंटेनर खोळंबल्याने जहाजाचे भाडेही वाया गेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GST New Rates : ४ दिवसात मोठा बदल, जीएसटी कपातीचं नोटिफिकेशन निघालं, वाचा कोणकोणत्या वस्तू स्वस्त होणार

Maharashtra Live News Update: ऍलोपॅथिक डॉक्टर संघटनांचा आज संप, राज्यात 24 तास आरोग्य सेवा बंद

आभाळ फाटलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पुरात २२ जणांचा मृत्यू, १५ जण अजूनही बेपत्ता

Numerlogy Prediction : मूलांक ३ वर पैशांचा पाऊस, मूलांक ५ ची होणार प्रगती; जन्म तारखेवरून जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Navi Mumbai: कारवाईला कोणत्या अधिकारात स्थगिती दिली? बेकायदा इमारत प्रकरणी हायकोर्टाचा एकनाथ शिंदेंना सवाल

SCROLL FOR NEXT