VIDEO: बाईकवरून खड्ड्यात पडून दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू Saam TV
Video

VIDEO: बाईकवरून खड्ड्यात पडून दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, संतप्त स्थानिकांचा रास्ता रोको

Boisar Rain News Update: पालघरमधील रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्यांमुळे दिड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना, बाजारपेठेत जात असताना खड्ड्यात बाईक आदळल्याने अपघात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पालघरमधील रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्यांमुळे दिड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यु झाला आहे. बाईक वरून खड्ड्यात पडून दीड वर्षाच्या चिमुकल्याचा बोईसर मध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे . माहीर मोशीन शिवानी असं दीड वर्षीय चिमुकल्याचा नाव आहे . एमआयडीसी अंतर्गत रस्त्यांची अवस्था बिकट आहे. त्यामुळे एमआयडीसी बांधकाम विभागाविरोधात स्थानिक आक्रमक झाले आहेत . एमआयडीसी बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. आई-वडिलांसोबत बाजारपेठेत जात असताना खड्ड्यात बाईक आदळल्याने अपघात झाला आहे. संतप्त स्थानिकांचा बोईसर मध्ये रास्ता रोको सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खोपोलीतील प्रसिद्ध झेनिथ धबधबा पाण्याच्या प्रवाहात अडकेलेल्या नागरिकांची सुटका

Panvel Tourism: माथेरान-महाबळेश्वरही पडेल फिकं; पनवेलपासून 150 किमी लांब असलेलं हिल स्टेशन या विकेंडला ठरेल बेस्ट पिकनीक स्पॉट

TET Paper Leak Case: बिहारनंतर आता आग्र्यातून तिघांना अटक, प्रश्नपत्रिका बाहेर काढणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

LPG Price Today: गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठा बदल! तुमच्या शहरात आज कितीला मिळणार LPG? एकदा नक्की तपासा

Badishep Water Benefits: वजन कमी ते ग्लोईंग स्किन; सकाळी कोमट पाण्यात बडीशेप टाकून प्यायल्याने मिळतात हे फायदे

SCROLL FOR NEXT