Omprakash Rajenimbalkar News  SAAM TV
Video

Omprakash Rajenimbalkar News | ओमराजे निंबाळकरांची उमेदवारी धोक्यात? अर्चन पाटील यांच्या अर्जात त्रुटी

महाविकास आघाडीचे आणि ठाकरे गटाचे धाराशीवचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या उमेदवारी अर्जामध्ये त्रुटी आढळल्या आहेत. ओमराजे यांच्या शिवाय महायुतीच्या आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्याही उमेदवारी अर्जात त्रुटी आहेत.

Saam TV News

धाराशीव : महाविकास आघाडीचे आणि ठाकरे गटाचे धाराशीवचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या उमेदवारी अर्जामध्ये त्रुटी आढळल्या आहेत. ओमराजे यांच्या शिवाय महायुतीच्या आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्याही उमेदवारी अर्जात त्रुटी आहेत. ओमराजे आणि अर्चना पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज भरला होता. ओमराजे आणि अर्चना पाटील यांच्या अर्चना पाटील यांच्या एबी फॉर्म आणि मालमत्ता प्रमाणपत्रामध्ये चुका आहेत. 19 एप्रिल तीन वाजेपर्यंत त्रुटीची पूर्तता करण्याची नोटीस निवडणूक आयोगाने दिली आहे. जर या चुका दुरुस्त झाल्या नाहीत तर दोघांची उमेदवारी अर्ज बाद होतील असे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gobi Paratha Recipe : 'असा' बनवा झणझणीत कोबीचा पराठा, लहान मुलं मिनिटांत टिफिन फस्त करतील

Solapur : सोलापूर पुन्हा हादरलं; राजकीय वादातून मनसे पदाधिकाऱ्याची हत्या

Maharashtra Live News Update: परभणी शहर महानगरपालिकेच्या 16 प्रभागातील 65 जगासाठी 411 उमेदवार रिंगणात

Copper Side Effects: तांब्याची भांडी या ४ रुग्णांसाठी धोक्याची, जाणून घ्या महत्वाची माहिती

MPSC आंदोलनाला मनोज जरांगेंची साथ; PSI वयोमर्यादेवर सरकारविरोधात संताप|VIDEO

SCROLL FOR NEXT