Chhagan Bhujbal News Saam Tv News
Video

OBC Reservation News: बैठकीत छगन भुजबळ यांच्या काय मागण्या होत्या?

सरकार आणि OBC नेते यांच्या बैठकीत छगन भुजबळ यांच्या काय मागण्या होत्या? बघुयात...

Rachana Bhondave

Chhagan Bhujbal On OBC Reservation: छगन भुजबळ यांच्या बैठकीतील मागण्या काय आहेत? 1) बांठिया आयोगाचा रिपोर्ट आम्हाला मान्य नाही, जातनिहाय जनगणना करा. 2) ओबीसींसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करा. 3) सगेसोयरे सूचना आणि हरकतींबाबत श्वेत पत्रिका काढा 4) जातपडताळणी नियम असताना सगेसोयरे अध्यादेशाची गरज का? 5) सगेसोयरे बाबत अध्यादेश काढू नका 6) सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन नंतर निर्णय घ्या, घाई करू नका 7) आंदोलकांचे उपोषण लवकर सोडवणे आवश्यक या सगळ्या मागण्या छगन भुजबळांनी केल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चीनमधील २१ वर्षीय युवकाने जिंकली TCS CodeVita स्पर्धा; कसा नोंदवला विश्वविक्रम? जाणून घ्या

न्यूझीलंडच्या पराभवामुळे पाकिस्तानला फायदा; इंग्लंडच्या विजयामुळे पॉईंट टेबलमध्ये उलटफेर

वाल्मिक कराडच्या मुलाच्या पोस्टवरून नवा वाद; धनंजय देशमुख भडकले, काय म्हणाले? वाचा

अजितदादांचा अपघात धुक्यानं की धोक्यानं? सरकार संशयाची भुतं नाचवतंय

महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव ट्रकची बसला धडक; ६ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT