nitesh rane  saam tv
Video

Maharashtra Politics: ये चला...विचारा..; आदित्य ठाकरेंच्या आवाजाची नितेश राणेंकडून खिल्ली|VIDEO

Nitesh Rane mimics Aaditya Thackeray: विधानभवन परिसरात नितेश राणेंनी आदित्य ठाकरे यांची मिमिक्री करत खिल्ली उडवली.

Omkar Sonawane

विधानभवन परिसरात एक हलकाफुलका प्रसंग घडला आहे. युवानेते आदित्य ठाकरे पोडियमवरून बोलून गेल्यानंतर, त्याच ठिकाणी मंत्री नितेश राणे माध्यमांशी बोलण्यासाठी आले. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंच्या आवाजाची मिमिक्री करत पत्रकारांसमोरच हलकीफुलकी चेष्टा केली. या प्रकारामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला, मात्र यावरून राजकीय चर्चांना देखील उधाण आलं आहे

राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशना दरम्यान आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर ते तिथून निघून जात असताना नेमके नितेश राणे समोर आले होते. त्यामुळे राणे ठाकरे आंसे सामने आल्याचे पाहायला मिळाले.यावेळी नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची मिमीक्री करण्याचा प्रयत्न केला. लहान आवाजात ये चला.. विचारा.. असे म्हणत नितेश राणेंनी मिमीक्री केली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asteroid Scare : कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकणार | VIDEO

GK: जुन्या रेल्वे डब्यांचा वापर रेल्वे कसा आणि कुठे करते? जाणून घ्या सर्व माहिती

Sabudana Thalipeeth Recipe : आषाढी एकादशीसाठी झटपट गरमा गरम साबुदाणा थालीपीठ रेसिपी

Neena Gupta Birthday: लग्न न करता झाली आई, मुलीसाठी केला संघर्ष; नीना गुप्ताने अशा प्रकारे मिळवले इंडस्ट्रीत हक्काचे स्थान

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

SCROLL FOR NEXT