Minister Nitesh Rane addressing the media after Malegaon blast verdict, criticizing Congress and calling out 'green terror'. Saam Tv
Video

Malegaon Blast Verdict: दहशतवाद आणि जिहादचा रंग हिरवाच; मालेगाव खटल्यावर नितेश राणे यांची प्रतिक्रिया|VIDEO

Nitesh Rane Called Terrorism Green: मालेगाव स्फोट प्रकरणातील ७ आरोपी निर्दोष ठरल्यावर मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, हिंदू समाजाची बदनामी करणाऱ्यांना चपराक बसली.

Omkar Sonawane

17 वर्षांपूर्वी म्हणजेच 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावच्या भिक्कू चौकात बॉम्बस्पोट झाला होता. यानंतर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना अटक करण्यात आली होती. आज या प्रकरणातील 7 आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. यावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. आता यावर मंत्री नितेश राणे यांनीही सविस्तर भाष्य करत कॉंग्रेसवर टीका केली आहे.

नितेश राणे म्हणाले, समाजाची बदनामी जी या मालेगावच्या प्रकरणातून करण्याचा प्रयत्न होता, त्यांना तोंडावर चपराक मिळाली आहे. त्यामुळे यापुढे हिंदू समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. परत परत एकच विषय सिद्ध होतो की, आतंकवादाचा रंग आणि जिहादाचा रंग हा हिरवाच आहे. कॉँग्रेसच्या काळात हिंदुत्ववादी लोकांवर खोट्या केस करण्यात आल्या आणि त्यांना अडकवण्यात आले असे नितेश राणे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT