VIDEO: Sanjay Raut यांच्या पंतप्रधानांवरील 'त्या' टीकेवर Nitesh Rane यांचा जोरदार पलटवार  Saam TV
Video

VIDEO: Sanjay Raut यांच्या पंतप्रधानांवरील 'त्या' टीकेवर Nitesh Rane यांचा जोरदार पलटवार

Sanjay Raut On Narendra Modi News: संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार घणाघात केला होता, यावर नितेश राणे यांनी जोरदार पलटवार केला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदीच सर्वात मोठे बूवा आहेत भोंदुगिरी तिथून सुरू होते असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. यावर नितेश राणे यांनी जोरदार पलटवार केला आहे. भगवे वस्त्र घालून गुफेमध्ये जाऊन बसणारे, हिंदू मुसल्मान करणारे हे भोंदू बाबा असतात असं संजय राऊत म्हणत असतील तर त्यांना अप्रत्यक्षपणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भोंदूबाबा म्हणायचं आहे का? असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri: गावठी बॉम्बच्या स्फोटाने रत्नागिरी पुन्हा हादरली, १३ वर्षीय मुलाच्या हाताची बोटं तुटली

कर्जतहून पनवेलला अवघ्या काही मिनिटांत पोहोचणार; नव्या रेल्वे मार्गिकेबाबत महत्त्वाची अपडेट समोर

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची 3 ठिकाणी घेतली झाडाझडती

तुम्हाला लागलीय का RBI ची लॉटरी? RBIची 'लॉटरी' लागल्याचा ईमेल आलाय?

Veg Kurkure Momos Recipe: घरी बनवा खुसखुशीत आणि चविष्ट व्हेज कुरकुरे मोमोज; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT