Nitesh Rane and Uday Samant engage in a heated exchange over saffron shawl in Ratnagiri. Saam Tv
Video

भगव्या शालीवरून कोकणात वाद पेटला; नितेश राणे विरुद्ध उदय सामंत|VIDEO

Nitesh Rane Uday Samant Saffron Shawl Controversy: रत्नागिरीत नितेश राणे आणि उदय सामंत यांच्यात पुन्हा एकदा वाकयुद्ध पेटले आहे. भगव्या शालीवरून दोन्ही मंत्र्यांनी एकमेकांवर जोरदार पलटवार केला.

Omkar Sonawane

कोकणात मंत्री नितेश राणे आणि मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये नेहमीच वाद पाहायला मिळता. अशातच आज पुन्हा या दोघांमध्ये वाकयुद्ध पाहायला मिळाले.

उदय सामंत हे नेहमीच वेगवेगळे मफलर वापरत असतात. यावरूनच नितेश राणे म्हणाले, रत्नागिरीतील लोकांनी जास्तीत जास्त रंगीबेरंगी मफलर वापरण्यापेक्षा भगवा मफलर वापरा, पाहिजे असतील तर माझ्या गाडीत स्टॉक असल्याचे सांगत राणे यांनी सामंत यांना टोला लगावला. राणे यांच्या टोल्यावर सामंत यांनी प्रत्युत्तर दिल आहे. भगवी शाल दिली ते बरे केलेत, भगवी शाल मी तशीच ठेवली. भगवी शाल काढली तर मी हिंदू नाही असे काही म्हणाले असते. मला रत्नागिरीमध्ये काय करावे लागते ते तुम्हाला माहित नाही. ज्याचे जळते त्यालाच कळते, असा पलटवार उदय सामंत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाशिम सह रिसोड,मालेगांव तालुक्याला पावसाने झोडपलं

Empty Stomach: रात्री उपाशीपोटी झोपल्याने भोगावे लागतील 'हे' दुष्परिणाम

Dhananjay Munde: राजकीय अस्तित्वासाठी धनंजय मुंडेंची धडपड? स्पेशल रिपोर्ट

DCM Ajit Pawar : अहिल्यानगर–बीड–परळी रेल्वेमार्गाला 150 कोटींचा बुस्टर डोस; अजित पवारांची मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी भेट

Buldhana : बकऱ्या चरायला घेऊन गेलेला तरूण घरी परतलाच नाही; रानात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT