Shiv Sena (Shinde faction) MLA Nilesh Rane makes explosive allegations against Kishori Pednekar over BMC ticket controversy. Saam Tv
Video

'मी सगळं बाहेर काढेल, कोरोनामध्ये...'; 'तिकीटासाठी किशोरी पेडणेकरांकडून उद्धव आणि रश्मी ठाकरेंना धमकी; 'या' बड्या नेत्याचा दावा|VIDEO

‘I Will Expose Everything From COVID Period :शिंदेसेनेचे आमदार नीलेश राणेंनी किशोरी पेडणेकरांवर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव आणि रश्मी ठाकरेंना धमकी देऊन महापालिकेची उमेदवारी मिळवल्याचा दावा त्यांनी केला असून या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

शिंदेसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी खळबळजनक दावा केला आहे. किशोरी पेडणेकर यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना ब्लॅकमेल करून महापालिकेचे तिकीट मिळवले आहे. ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर झाली त्यावेळी पेडणेकर यांचे नाव त्यामध्ये नसल्याने पेडणेकर यांनी मातोश्री येथे गेल्याचे दिसून आले होते. त्यानंतर दुसऱ्या यादीत त्यांना स्थान देण्यात आले. आता यावरच नीलेश राणे म्हणाले की पेडणेकर यांना उमेदवारी मिळत नव्हती. त्यांनी उद्धव साहेबांना आणि वाहिनी साहेबांना धमकी देऊन उमेदवारी मिळवलेली आहे. सुखासुखी त्यांना ती उमेदवारी मिळालेली नाही.

मी सगळेच बाहेर काढेन. कोविडच्या काळामधील मला सगळे माहिती आहे. ही धमकी देऊन शेवटच्या टप्प्यामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नींना ब्लॅकमेल करुन स्वतःची उमेदवारी मिळवली आणि आज त्यांचं भांड फुटलं उमेदवारीचं असा गंभीर दावा नीलेश राणे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची ताकद वाढणार, मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या संघटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा

Crime News: आधी बुरखाधारी महिलेनं थांबवलं, नंतर नमाज वाचण्यासाठी जबरदस्ती अन्...; पालघरमधील महाविद्यालयात नेमकं काय घडलं?

Railway News : रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्मचाऱ्यांच्या गणवेशात होणार मोठा बदल; रेल्वे मंत्री काय म्हणाले? वाचा

कोल्हापुरात प्रेमीयुगुलाच्या प्रेमाचा भयानक शेवट; जंगलात आढळले दोघांचे मृतदेह, परिसरात खळबळ

Collar Blouse Designs : स्टाइल में रहने का...; कॉलर ब्लाउजच्या 5 सुंदर पॅटर्न्स, साडीला येईल मॉडर्न लूक

SCROLL FOR NEXT