Nilesh Lanke threat to Police Saam TV
Video

Nilesh Lanke News | 'पोलिस निरिक्षकाला जाऊन सांगा तुमचा बाप येतोय' लंकेंची पोलिसांना धमकी

Nilesh Lanke News Today |पोलीस निरिक्षकाला जाऊन सांगा तुमचा बाप येतोय, असं म्हणत शरद पवार गटाचे नेते निलेश लंके यांनी पोलिसांना धमकी दिली आहे. पोलिसांच्या भूमिकेवर निलेश लंके यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Saam TV News

अहमदनगर : पोलीस निरिक्षकाला जाऊन सांगा तुमचा बाप येतोय, असं म्हणत शरद पवार गटाचे नेते निलेश लंके यांनी पोलिसांना धमकी दिली आहे. पोलिसांच्या भूमिकेवर निलेश लंके यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पोलीस आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव टाकत आहेत. तसंच कार्यकर्त्यांना धमकावलं जातंय, असा आरोप निलेश लंके यांनी केला आहे. शेवगावच्या भरसभेतून लंकेंनी पोलिसांनी चांगलाच समाचार घेतला आहे. निवडणूक लागल्यापासून किती पोलीस प्रशासनांनी आम्हाला त्रास दिलाय. याची संपूर्ण नोंद आमच्याकडे आहे, असं लंके म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghee foot massage: रोज रात्री पायांच्या तळव्यांना 1 चमचा तूप लावा; फायदे वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Makhana Ladoo Recipe : गणरायाच्या नैवेद्यासाठी बनवा स्वादिष्ट आणि पौष्टिक मखाना लाडू

Maharashtra News Live Update: गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र

Night Sleeping : झोपताना तोंड उघडं राहतं? सावधान! शरीरावर होत आहेत 'हे' ५ गंभीर परिणाम

Walking Tips: रोज १० हजार पावलं चालूनही वजन कमी होत नाही? मग ट्राय करा 'जपानी वॉकिंग', कसं करायचं जाणून घ्या

SCROLL FOR NEXT