Nilesh Lanke First reaction after meet Uddhav Thackeray  Saam TV
Video

Nilesh Lanke News: ठाकरेंच्या भेटीनंतर निलेश लंकेची पहिली प्रतिक्रिया, भेटीत काय घडलं?

Nilesh Lanke News Today: काही लोकांना त्यांचा झालेला पराभव मान्य नाही.... त्यामुळे असे रिकामे उद्योग ते करत असतात, असं म्हणत निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांच्यावर टीका केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटी विधानसभा निवडणूक ते अनेक विषयांवर चर्चा झाली. ठाकरेंच्या भेटीनंतर निलेश लंके यांनी विधानसभेच्या निवडणुकीवर मोठं भाष्य केलं. तसंच शिवसेनेतून सुरू झालेल्या राजकीय प्रवासाचा किस्सा सांगितला. बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य आठवत. ८० टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण... बाळासाहेबांची प्रेरणा घेऊन मी माझ्या राजकारणाचा प्रवास सुरू केला होता. शिवसेनेत शाखाप्रमुख, गटप्रमुख आणि तालुकाप्रमुख असे सगळे पद मी भूषवले. मी खासदार म्हणून निवडून आलो. त्याचा उद्धव ठाकरे यांना खूप आनंद झाला, असं खासदार निलेश लंके म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक नंबर! इलेक्ट्रिक टू-व्हीलर मिळेल सब्सिडी; स्वस्तात येईल बाईक, 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: जालना शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस, रस्त्यांना नदीचे स्वरूप

Horoscope: प्रेमाची कळी खुलणार, जवळीक वाढेल; नाराजी होईल दूर

Tirgrahi Yog: 50 वर्षांनंतर बनणार त्रिग्रही राजयोग; शुक्र-सूर्य देवाच्या कृपेने काही राशींचं आयुष्य पालटणार

Kendra Trikon Rajyog: 12 महिन्यांनी शुक्र बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT