PF Withdrawal Rule: आपत्कालीन परिस्थितीत PF मधून किती पैसे काढता येतात? जाणून घ्या 9 नविन नियम

Sakshi Sunil Jadhav

उपचारासाठी गरज

वैद्यकीय उपचार किंवा मेडिकल इमर्जन्सीसाठी PF मधून गरजेनुसार अनेक वेळा पैसे काढता येतात.

PF withdrawal

मुलांच्या शिक्षणासाठी

उच्च शिक्षण किंवा शैक्षणिक खर्चासाठी संपूर्ण सेवाकाळात जास्तीत जास्त १० वेळा PF Advance घेता येतो.

EPFO PF withdrawal

लग्नासाठी PF पैसे

स्वतःचे, मुलांचे किंवा भाऊ-बहिणीचे लग्न असेल तर संपूर्ण सेवाकाळात ५ वेळा PF मधून पैसे काढता येतात.

PF advance withdrawal

घर खरेदीसाठी

घर किंवा प्लॉट खरेदी करण्यासाठी PF मधून Advance घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.

emergency PF withdrawal

घर बांधण्यासाठी

स्वतःचं घर बांधायचे असेल किंवा घराच्या बांधकामासाठीही PF मधून पैसे काढता येतात.

home PF withdrawal

गृहकर्जासाठी

होम लोनची हप्ता किंवा परतफेड करण्यासाठीही PF Advance चा वापर करता येतो.

home PF withdrawal

घराच्या दुरूस्तीसाठी

घराची दुरूस्ती, नूतनीकरण किंवा Renovation करण्यासाठी PF मधून Advance घेता येतो.

home PF withdrawal

घरासाठी किती वेळा?

घर, प्लॉट, गृहकर्ज किंवा Renovation संबंधित गरजांसाठी संपूर्ण सेवाकाळात जास्तीत जास्त ५ वेळा PF Advance घेता येतो.

home PF withdrawal

महत्त्वाचे

PF मधून किती रक्कम काढता येईल हे कारण, उपलब्ध PF शिल्लक आणि EPFOच्या लागू नियमांवर अवलंबून असते.

home PF withdrawal

NEXT: शत्रूवर विश्वास ठेवणं एकवेळ चालेल, पण या ७ लोकांपासून आजपासूनच राहा दूर

relationship advice | meta ai
येथे क्लिक करा