Nilesh Lanke News Saam Tv News
Video

Nilesh Lanke News | आता माघार नाही.. शेतकऱ्यांसाठी निलेश लंके दुसऱ्या दिवशीही मैदानात

Nilesh Lanke News | शेतकऱ्यांसाठी निलेश लंके आंदोलनावर ठाम! जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीशिवाय माघार नाही, लंकेंचा इशारा

Prasad Jagtap

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन निलेश लंके चांगलेच आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत अहमदनगरचे जिल्हाधिकारी भेटीला येत नाही. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. असा इशारा निलेश लंके यांनी प्रशासनाला दिला आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांनी आपलं पशुधन आणल्याचं पहायला मिळालं. प्रशासनातील जिल्हाधिकारी जोवर भेट घ्यायला येत नाही. तोवर आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. असा ठाम इशारा निलेश लंके यांनी प्रशासनाला गिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

SCROLL FOR NEXT