spy camera case saam tv
Video

Vaishnavi Hagwane: स्वतःच्या बायकोचे व्हिडिओ काढायचा अन्...; वैष्णवीच्या बाळासाठी कुटुंबियांना धमकावणारा निलेश चव्हाण नेमका कोण? कुंडली आली समोर| VIDEO

Nilesh Chavan: वैष्णवीचे बाळ मागण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना पिस्तुलाच्या साहाय्याने धमकावल्याचा गुन्हा निलेश चव्हाणवर दाखल केला असून निलेश चव्हाणचा इतिहास देखील स्वतःच्या पत्नीच्या अमानुष छळाचा आहे.

Omkar Sonawane

वैष्णवी हगवणेचे बाळ हे निलेश चव्हाणच्या ताब्यात होते. तसेच वैष्णवीच्या माहेरच्या लोकांना पिस्तूलच्या सहाय्याने धमकावल्याचा गुन्हा निलेश चव्हाणवर दाखल करण्यात आला आहे. मात्र या निलेशचा इतिहास देखील स्वतःच्या पत्नीच्या अमानुष छळाचा आहे.

या नराधमाने स्पाय कॅमेऱ्याचे सहाय्याने स्वतःच्या बायकोचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरातील फॅन,बेडरूममध्ये छुप्या ठिकाणी कॅमेरे ठेवून बायकोसोबत शरीरसंबंध ठेवल्याचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आहे. याच प्रकरणी त्याच्यावर 2019 साली पुण्यातील वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याच पोलीस ठाण्यात वैष्णवीचे बाळ मागण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना पिस्तुलच्या सहाय्याने धमकावल्याचा गुन्हा निलेश चव्हाणवर दाखल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : प्रेम विवाहाला विरोध, मेव्हण्याने भाऊजीचा काटा काढला; हॉटेलवर जेवायला नेलं नंतर..., सोलापुरात भयानक हत्याकांड

SBI CBO Reruitment: स्टेट बँकेत नोकरी; २,२७३ पदांसाठी भरती; पगार मिळणार ८५,९२०; अर्ज कसा करावा?

Maharashtra Budget 2026: अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री अर्थसंकल्प मांडणार, अर्थ - नियोजन खातं देवेंद्र फडणवीसांकडे?

Maharashtra Live News Update: नाशिक महापालिकेच्या महापौर पदाचा चेहरा ३ फेब्रुवारीला होणार स्पष्ट

Mardaani 3: राणी मुखर्जीचा मर्दानी ३ करणार ग्रँड ओपनिंग; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये केली बंपर

SCROLL FOR NEXT