Tooth Pain Relief: दात दुखतोय? हे घरगुती वापरा, काही मिनिटांत मिळेल आराम

Siddhi Hande

दातदुखी

दातदुखी कधीही कोणालाही होऊ शकते. दात दुखल्यानंतर खूप त्रास होतो.

Tooth Pain Relief | Google

सूज

अनेकदा दाताच्या हिरड्या सूजतात. यामुळे तोंडालादेखील सूज येते. दात दुखतात तेव्हा काय करावं, हे समजत नाही.

Tooth Pain Relief | Google

दातदुखीची कारणे

दातदुखीमागे अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे आधी डॉक्टरकडे जायला हवे.

Tooth Pain Relief | Google

दातांमध्ये किड होणे

अनेकदा जास्त गोड खाल्याने, दातांची काळजी न घेतल्याने दातामध्ये किड होते. यामुळे दात दुखतात.

Tooth Pain Relief | Google

दातदुखीवर घरगुती उपाय

दात दुखायला लागल्यावर काय करावे हे सूचत नाही, त्या वेदना खूप तीव्र असतात. अशावेळी तुम्ही हे घरगुती उपाय ट्राय करा.

Tooth Pain Relief | Google

मीठ दातावर ठेवा

दात दुखायला लागल्यावर तुम्ही एक थेंब राईचं तेल घ्य. त्यात थोडं मीठ टाकून तुमच्या दातांवर आणि हिरड्यांवर हळूच मसाज करा.

Tooth Pain Relief | Google

लवंग

दात दुखायला लागल्यावर जो दात दुखतोय त्या दातावर लवंग ठेवा. लवंगामुळे आराम पडतो.

Tooth Pain Relief | Google

कडुलिंबाची पाने

दात दुखल्यावर कडुलिंबाची पाने तोंडात धरा.याचसोबत रोज कडुलिंबाची पाने उकळून त्या पाण्याने गुळण्या करा.

Tooth Pain Relief | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Google

Next: चेहऱ्यावर तिळाचे तेल लावण्याचे आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

Tilache Oil For skin | GOOGLE
येथे क्लिक करा