Security forces at the site of the Pahalgam attack; NIA has arrested two accused for sheltering Pakistani terrorists. Saam Tv
Video

Pahalgam Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी NIA ची मोठी कारवाई; लष्कर-ए-तोयबाचं कनेक्शन उघड, दोघांना अटक|VIDEO

Terrorists sheltered in Pahalgam: जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयएने मोठी कारवाई केली आहे. लष्कर-ए-तोयबाशी संबंध असलेल्या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत केल्याचं उघड झालं आहे.

Omkar Sonawane

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर गोळीबार केला होता. यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला होता. आता यामध्ये एनआयएने मोठी करवाई केली असून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना NIAने अटक केली आहे. पहलगामच्या बटकोट येथील परवेझ अहमद जोथर आणि हिल पार्क येथील बशीर यांनी तीन सशस्त्र दहशतवाद्यांची ओळख उघड केलीय. हे दोघे लष्कर-ए-तोयबा या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशी संबंधित पाकिस्तानी नागरिक असल्याची पुष्टी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High BP: हाय बीपीचा त्रास असल्यास शरीरात दिसतात 'ही' लक्षणे

मराठी हिंदी वादात राज्यपालांची उडी,भाषिक वाद राज्यासाठी अहितकारी

Ganesh Chaturthi: कोकणातील चाकरमान्यांसाठी खूशखबर, गणेशोत्सवाला ट्रेनमधून कार नेता येणार

Viral : विजेच्या तारेला स्पर्श अन् डोक्याला ठिगणी पेटली, २ सेकंदात ट्रकचालकाचा मृत्यू; पाहा थरारक Video

Oily Skin: ऑयली स्कीनसाठी ट्राय करा 'हे' घरगुती फेस मास्क, चेहऱ्यावर येईल ग्लो

SCROLL FOR NEXT