Ajit Pawar plane crash saam tv
Video

Ajit Pawar Death: अजित पवार अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट? रोहित पवार दिल्लीत पत्रकार परिषदेत कोणती नवी माहिती देणार?

Ajit Pawar plane crash: अजित पवार यांच्या विमान अपघाताला २० दिवस पूर्ण झाले तरी देखील या अपघातामागचे कारण समोर आले नाही. रोहित पवार उद्या दिल्लीत तिसरी पत्रकार परिषद घेणार आहेत. ते नेमकं काय पुरावे सादर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Priya More

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत. दिल्लीमध्ये त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. अपघात प्रकरणाचा अपेक्षित तपास होत नसल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. याआधीच्या दोन पत्रकार परिषद मुंबईत झाल्या होत्या. आता उद्या ते तिसरी पत्रकार परिषद थेट दिल्लीत घेणार असून यामध्ये अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात काय पुरावे मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांच्या निधनाला २० दिवस पूर्ण झाले. तरी देखील अद्याप हा अपघात नेमका कसा झाला? यामागचे कारण समोर आले नाही. पवार कुटुंबीयांनी या अपघात प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaata Marathi Movie: गरिबी, संघर्ष आणि मुलीचं स्वप्न; 'भाटा'मधून उलघडणार एका बापाची प्रेरणादायी गोष्ट

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

SCROLL FOR NEXT