Navi Mumbai Rain News Saam Tv News
Video

Video: नवी मुंबईत शाळांना सुट्टी, प्रशासन अलर्ट मोडवर!

दुपारी भरती असल्यामुळे पाणी साचण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना येण्या-जाण्याची अडचण होऊ नये म्हणून सुट्टी जाहीर जाहीर करण्यात आलीये.

Rachana Bhondave

Navi Mumbai Rain News: रात्रभर उसंत घेतल्यानंतर सकाळपासून नवी मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात झालीये. नवी मुंबईत सर्वत्र रिमझिम पावसाची हजेरी. नवी मुंबईत आजही मुसळधार पावसाची शक्यता सांगण्यात आलीये. सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होतायत. प्रशासन अलर्ट मोडवर असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने सुट्टी जाहीर करण्यात आलीये. सकाळच्या शाळांना जिथे पाणी भरते तिथे अकरा वाजता विद्यार्थ्यांना सोडण्याचे आदेश देण्यात आलेत. दुपारी भरती असल्यामुळे पाणी साचण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना येण्या-जाण्याची अडचण होऊ नये म्हणून सुट्टी जाहीर जाहीर करण्यात आलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

SCROLL FOR NEXT