Diwali Bad Impact: दिवाळीत 'या' 5 चुका मुळीच करू नका, भोगावे लागतील मोठे परिणाम

Manasvi Choudhary

दिवाळी

सध्या सर्वत्र दिवाळी या सणाचा उत्साह सुरू आहे. दिवाळीमध्ये काही सामान्य चुका केल्याने मोठा परिणाम होतो.

Diwali | Social Media

अस्वच्छ घर

दिवाळीत घराची स्वच्छता न करणे अशुभ मानले जाते.

Diwali | Social Media

तुटलेली पणती वापरू नका

दिवाळीच्या सणाला तुटलेली पणती वापरू नये यामुळे वाईट परिणाम होतो.

diwali | Social Media

देवाची आरती करा

देवाची पूजा झाल्यानंतर सर्वांना आरती व प्रसाद न देण्याची चूक मुळीच करू नका.

Social Media

लक्ष्मीची पूजा करा

दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करायला विसरू नका.

Goddess Lakshmi | Social Media

घरात अंधार ठेवू नका

दिवाळीच्या दिवसामध्ये घरामध्ये अंधार ठेवू नका यामुळे माता लक्ष्मी नाराज होते.

Diwali | Social Media

अस्वच्छ जागी पूजा करू नका

दिवाळीत पूजा करताना माता लक्ष्मीचा फोटो कोणत्याही अस्वच्छ जागी ठेवू नका.

Diwali | Social Media

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Rangoli Tips: दारासमोर काढलेली रांगोळी फेकून देऊ नका, असा करा वापर, भांडी होतील झटक्यात चकाचक

येथे क्लिक करा..