Adv Siddharth Shinde Saam Tv News
Video

NEET Exam: केंद्र सरकार रिटेस्ट घेण्यास इच्छुक नाही, सिद्धार्थ शिंदे महत्त्वाचं बोलले...

न्यायालयाने सांगितलं की जर पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला असेल तर हे चिंताजनक आहे

Rachana Bhondave

Siddharth Shinde On Neet Paper Leak: NEET परीक्षेची गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चा आहे. हा विषय विद्यार्थ्यांसाठी खूप संवेदनशील आहे. दरम्यान नवी दिल्लीत NEET परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडलीये. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सरकारने जाणकारांची टीम तयार केली असेल तर त्याची माहिती कोर्टाला उपलब्ध करून द्यावी असं कोर्टाने म्हटलंय. त्याचबरोबर NTA ने ज्या ठिकाणी पेपर लीक झाले त्याची माहिती द्यावी... ज्या विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला त्याची माहिती कोर्टाने 10 जुलै पर्यंत असे निर्देश देखील कोर्टाने दिलेत. ॲड सिद्धार्थ शिंदे यावर काय म्हणतायत बघुयात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत 11 लाख दुबार मतदार, एकाच मतदाराचं 103 वेळा नाव

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT