NEELAM GORHE SAAM TV
Video

Neelam Gorhe News | सुनेला पाठवा दिल्लीत, लेकीला ठेवा गल्लीत...गोऱ्हेंचा सुळेंवर निशाणा

सुनेला दिल्लीत पाठवा आणि मुलीला गल्लीत पाठवा असे विधान शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. बारामतीमधून आज सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला. सुनेत्रा पवार यांच्यासाठी महायुतीने सभा घेतली होती.

Saam TV News

पुणे: सुनेला दिल्लीत पाठवा आणि मुलीला गल्लीत पाठवा असे विधान शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. बारामतीमधून आज सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला. सुनेत्रा पवार यांच्यासाठी महायुतीने सभा घेतली होती. या सभेला नीलम गोऱ्हे, रामदास आठवले, अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. सुनेत्रा पवार यांना मतदान करा असे आवाहन करताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की सुनेला दिल्लीत पाठवा आणि मुलीला गल्लीत पाठवा. आमचं सराकर प्रत्येकाच्या संकटात धावून येतं असे गोऱ्हे म्हणाल्या. तसेच मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही आरक्षणाला धक्का लागला नाही असेही गोऱ्हे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : विदर्भासह महाराष्टात सूर्य कोपला, उष्णतेचा इशारा

8th Pay Commission: ६ टक्के पगारवाढ बेसिक सॅलरी ६९,००० अन् बरंच काही; फिटमेंट फॅक्टरबाबत कर्मचाऱ्यांच्या मागण्या

Maharashtra Elections: मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा धुरळा उडणार, विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक

Stroke symptoms: शरीर देत असलेल्या या 5 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, डॉक्टरांनी सांगितले स्ट्रोकचे संकेत

Maharashtra Heatwave: सूर्य कोपला! उष्माघातामुळे राज्यात ३ जणांचा मृत्यू, ३० वर्षाच्या तरूणाचा बस स्थानकावर गेला जीव

SCROLL FOR NEXT