NDA meeting by pm modi in delhi News Saam TV
Video

NDA News : NDAच्या महत्त्वाच्या बैठकीत चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार उपस्थित राहणार?

NDA News Today : एनडीएची दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. आगामी काळातील रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक होणार आहे.

Saam TV News

दिल्लीत सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. आजचा दिवस हा बैठकांचा आहे. एनडीएच्या गोठातही घडामोडींना वेग आलाय. आज एनडीएची दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. आगामी काळातील रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक होणार आहे. घटक पक्षाच्या नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता NDAच्या महत्त्वाच्या बैठकीत चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार उपस्थित राहणार का? याकडं आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT