Chhagan Bhujabal News Saam Tv News
Video

Special Report | लोकसभा निवडणुकांच्या निकालापूर्वीच विधानसभेची फिल्डींग! भुजबळांच्या मागणीने एकच खळबळ

Special Report | लोकसभा निवडणुकांच्या निकालापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसची विधानसभेची तयारी? भुजबळांनी भर मंचावरुन काय वक्तव्य केलं?

Saam TV News

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच विधानसभेची धामधूम सुरू झालीय. यात सर्वात आघाडीवर आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट. अजित पवार गटानं थेट किती जागा लढवणार हेच जाहीर करून टाकलंय. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जाहीर भाषणातून लोकसभेला जे झालं, ते विधानसभेला नको अशी खंत व्यक्त करत 80 ते 90 जागांची मागणीच करुन टाकली. छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनीही मोठं विधान केलंय. यावरचा हा विशेष रिपोर्ट.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

Early Morning Dreams: सकाळी पडणारे स्वप्न खरंच पूर्ण होतात का?

Shivali Parab : शिवाली परब विठ्ठल नामात दंग, पाहा मनमोहक फोटो

BJP Leader: भाजप नेत्याला घेरत जीवघेणा हल्ला, भररस्त्यात संपवलं; आरोपी घटनास्थळावरुन फरार

Ind Vs Eng 2nd Test : दोन ओव्हर्स, दोन विकेट्स! आकाश दीपचा कहर, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

SCROLL FOR NEXT