MLA Uttam Jankar addressing the media Give me one day like Anil Kapoor in Nayak I’ll reveal the EVM scam. Saam Tv
Video

एक दिवस राज्य हातात द्या, नायकच्या अनिल कपूरसारखं काम करेल, पवारांचा आमदार असं का म्हणाला? VIDEO

Uttam Jankar Nayak Style Statement On EVM Scam: माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी नायक चित्रपटातील अनिल कपूरप्रमाणे एक दिवस राज्य आपल्या ताब्यात द्या, मी ईव्हीएम मशीनचा सगळा घोळ बाहेर काढतो, असे आव्हान दिले आहे.

Omkar Sonawane

नायक चित्रपटात अनिल कपूरला जसे एक दिवसासाठी मुख्यमंत्री केले होते. त्या पध्दतीने हे राज्य एक दिवसासाठी माझा ताब्यात द्या, ईव्हीएम मशीनचा घोळ बाहेर काढतो असे खुले आव्हान दिले आहे. माळशिरसचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी

मंत्री आशिष शेलार यांनी माळशिरस तालुक्यात मुस्लिम समाजाच्या दुबार मतदारांचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यानंतर आमदार उत्तम जानकर यांनी मंत्री शेलार यांनी हे आव्हान दिले आहे. ईव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ आहे.

मतदानाच्या दिवशी टाईम आणि डेटनुसार प्रोग्राम सेट केला जातो. त्यावर राज्य आणि देश चालतोय. मतदाना नंतर मी स्वतः निवडणूक आयोगाकडे दुबार मतदारांबाबत तक्रार केली आहे. त्याचे अजून उत्तर मिळाले नाही. ज्यांनी मतदान केलं त्याची बाहेर यादी का लावली जात नाही. कोणी मतदान केलं याची माहिती मिळत नाही. मतदानाचा 1 टक्का घोळ आहे. ईव्हीएम मशिनमध्ये 99 टक्के घोळ आहे. हा घोळ कायमचा संपायचा असेल तर नायक चित्रपटातील अनिल कुमार सारखे एक दिवस राज्य माझा ताब्यात हा सगळा घोळ बाहेर काढतो असे आमदार जानकर यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धुळे महानगरपालिका आयुक्तांची बदली होताच ठाकरे गटाकडून जल्लोष

Maharashtra Politics: सातारा जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार; माजी मुख्यमंत्र्याचा निकटवर्तीय भाजपच्या वाटेवर

फिटनेस-कॅलरी बर्नसाठी घरातच करा 10,000 स्टेप्स वर्कआऊट; जाणून घ्या न्यूट्रिशनिस्टचा सल्ला

Wednesday Horoscope : गुप्त शत्रूंचा त्रास वाढणार, पैशांबाबत घ्यावी लागणार काळजी; 5 राशींच्या लोकांनी जपून राहा

Best Playing 11 : आश्चर्याचा धक्का! हरमनप्रीत कौरला संघातूनच काढलं, आयसीसीनं बेस्ट टीमचं कर्णधारपद दिलं भलत्याच खेळाडूकडं

SCROLL FOR NEXT