Rohini Khadse garlands leaders' photos with carrots in a press meet, symbolizing unfulfilled promises by the Mahayuti government. saam tv
Video

Maharashtra Politics: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला गाजरांचा हार घातला अन्...; रोहिणी खडसेंचं महायुतीवर शरसंधान, म्हणाल्या- महाराष्ट्राच्या जनतेला... VIDEO

Carrot of Promises: राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेत महायुतीच्या तीनही प्रमुख नेत्यांना गाजराचा हार घातला.

Omkar Sonawane

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. सरकारने जनतेला केवळ आश्वासनाचं गाजर दाखवल आहे अशी टीका त्यांनी केली. तसेच त्या गाजराचा हार देखील घेऊन आल्या होत्या.

महायुती सरकारने महाराष्ट्राच्या जनतेला आतापर्यंत फक्त आश्वासनाचे गाजर दाखवले आहे. त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा आता त्यांना विसर पडला आहे. आम्ही हे आश्वासन दिलच नव्हतं, आम्ही हे संगीतलच नव्हतं अशी त्यांची वक्तव्य आहेत अशी टीका करत त्यांनी देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला भर पत्रकार परिषदेत गाजरांचा हार घातला. महाराष्ट्राच्या जनतेला जी गाजरं यांनी दिली त्याच गाजरांनी त्यांचा सत्कार करतो आहोत असं रोहिणी खडसे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT