Shreya Maskar
चपातीचे पीठ फ्रीजमध्ये ठेवणे टाळा.
पीठ फ्रीजमध्ये ठेवल्याने पिठाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. जे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
फीजच्या थंड वातावरणात पिठात हानिकारक जीवाणू वाढू लागतात.
फ्रिजमधील पिठाच्या चपात्या कडक होतात.
पीठ जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेवल्यास काळे पडते.
नेहमी ताजे पीठ मळून चपत्या बनवा आणि खा. जेणेकरून आरोग्य चांगले राहील.
कधी फ्रिजमध्ये पीठ ठेवलात तर २४ तासांच्या आत त्याचा वापर करा.
पीठ फ्रिजमध्ये उघडे न ठेवता हवाबंद डब्यात ठेवा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.