Shreya Maskar
भाजी किंवा डाळीची चव फोडणीमुळे वाढते.
मात्र फोडणीचे तेल किचनच्या टाइल्सवर उडते आणि त्या खराब होतात. फोडणीचे तेल उडू नये म्हणून घरगुती टिप्स फॉलो करा.
भाजीला फोडणी देताना ओल्या भाज्या पॅनमध्ये टाकू नये.
फोडणी देण्यासाठी मोठे खोलगट भांड्याचा वापर करा.
फोडणी देताना गॅस नेहमी मंद आचेवर ठेवा.
फोडणी तेलाच्या गुणवत्तेवर देखील अवलंबून असते. म्हणून चांगल्या दर्जाचे तेल निवडा.
फोडणीचे तेल उडू नये यासाठी कधीही फोडणीची सुरुवात तेलात मीठ टाकून करावी.
वरील उपाय केल्यामुळे फोडणी जास्त तडतडणार नाही, तसेच तेलही भिंतीवर उडणार नाही.