शरद पवार आणि अजित पवार  saam tv
Video

पुण्यात शरद पवार-अजित पवारांचं ठरलं, वाचा कोण किती जागा लढवणार

Pune municipal election News update : पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र लढणार आहेत. अजित पवार गट 125 तर शरद पवार गट 40 जागा लढवणार आहेत.

Namdeo Kumbhar

Sharad Pawar Ajit Pawar Pune alliance news : पुणे महापालिकेत अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहेत. अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं पुण्यासाठीचे गणित ठरलेय. अजित पवार गट १२५ तर शरद पवार गट ४० जागा लढवणार असल्याचे निश्चित झालेय. पॅनल निवडून आणण्यासाठी प्रत्येक प्रभागात अजित पवार गटाचे तीन आणि शरद पवार गटाचा एक उमेदवार असेल. प्रभाग स्तरावर आपले राजकीय वर्चस्व राखण्यासाठी शरद पवार गटाने ही विशेष रणनीती आखली आहे. यामुळे महापालिकेत राष्ट्रवादीची ताकद वाढण्याची शक्यता आहे.

पुण्यात आता तिरंगी लढत होणार, हे निश्चित झाले आहे. शिंदेंची शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. तर दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात एकत्र लढणार यावर सोमवारी रात्री शिक्कामोर्तब झाले. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट, मनसे एकत्र निवडणुका लढणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भाजप शिवसेना स्वबळावर लढणार

Mangalsutra Designs: मंगळसूत्राचे हे 5 लेटेस्ट डिझाईन्स, ट्रेडिशनल टू वेस्टर्न लूकवर उठून दिसतील

Thane : एकनाथ शिंदेंचा खासदार म्हस्केंना झटका, मुलाचे तिकिट कापले, आनंद आश्रमात कार्यकर्त्यांची गर्दी

Maharashtra Politics: पश्चिम महाराष्ट्रात अजित पवारांकडून भाजपला दे धक्का, बड्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Processed Foods: प्रॉसेस्ड फूड्स म्हणजे नक्की काय?

SCROLL FOR NEXT