amol mitkari news  Saam tv
Video

'अजितदादांच्या शोक प्रस्तावावर बोलणं दुर्देवी'; अमोल मिटकरी असे का म्हणाले?

amol mitkari news : अजितदादांचा शोक प्रस्ताव विधिमंडळात होणार आहे. यावर अमोल मिटकरी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Vishal Gangurde

राज्याचा विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्याच दिवशी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शोक प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. अजितदादांवर शोक प्रस्तावावर शब्द कानांत शिसं ओतल्यासारखं असल्याचं आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल आवाज उठवणार असल्याचं अमोल मिटकरी म्हणाले.

मिटकरी पोस्ट करत काय म्हणाले?

अमोल मिटकरी यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटलं की, 'अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चहापान कार्यक्रम अजितदादांशिवाय अधुरा वाटतो. विधिमंडळात अजितदादांचे नसणे हा विचारच अधुरा वाटतो. धुरंधर अर्थमंत्री यावर्षी महाराष्ट्राला पाहायला मिळणार नाहीत हेच या अधिवेशनात वेदनादायी असेल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

SIR Update : SIR प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट! 'या' तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार; जाणून घ्या A to Z माहिती

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची शिवतीर्थावर नेत्यांची बैठक

New Pension Rule: EPS पगार मर्यादा 25,000 रुपये; पण सर्वांनाच पेन्शन मिळणार नाही! जाणून घ्या नवे नियम

White Saree For Womens: महिलांसाठी पांढऱ्या रंगाच्या साड्यांचे सुंदर कलेक्शन, या 5 डिझाईन्स नवरात्रीसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT