Sharad Pawar Statement: Sunil Tatkare Reacts, Says Pawar’s Timing Is Known Only To Him saam tv
Video

Sharad Pawar: पवारांचं टायमिंग कुणालाच कळत नाही; शरद पवारांच्या विधानावर तटकरेंची प्रतिक्रिया व्हायरल

Maharashtra Politics:राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार शरद पवार यांनी कुणाला यायचं असेल तर आमच्या पक्षात या असं स्पष्ट केलं आहे.यावर सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाष्य केलंय.

Bharat Jadhav

गेल्या काही महिन्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वाढलेली जवळीक पाहता,शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या.मात्र शरद पवार यांनी या सर्व शक्यता पार धुडकावून लावल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आज शरद पवारांनी याबाबत माहिती दिली. शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिलीय. शरद पवार हे 6 दशकांपासून देशाचं नेतृत्व करतात.त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा अर्थ अनेकदा कोणाला कळलासुद्धा नाहीये. म्हणून साहेबांच्या वक्तव्याचं उत्तर काळाच्या ओघातच मिळेल, असे सुनील तटकरे यांनी म्हटलंय.दुष्काळ परिस्थितीवरील शासन निर्णयावर शरद पवारांनी नाराजी दर्शवली आहे, यासंदर्भात बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारने पाऊलले उचलली आहेत. राज्यातील महायुती सरकार संवेदनशील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबारानंतर टायगर श्रॉफची प्रकृती कशी आहे? जॅकी श्रॉफ यांच्या टीमने दिली हेल्थ अपडेट

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

SCROLL FOR NEXT