Datta Bharne News SaamTv
Video

Datta Bharne News : दत्ता भरणेंची मतदान केंद्रावर दादागिरी; विरोधी कार्यकर्त्यांना केली दमदाटी, पाहा Video

Indapur Assembly Elections : इंदापूर मतदारसंघाचे अजित पवार गटाचे उमेदवार दत्ता भरणे यांनी आज मतदान केंद्रावर जाऊन दमदाटी करत विरोधकांवर दादागिरी केलेली दिसली. त्यांच्या या दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Saam Tv

दत्तात्रय भरणे यांनी मतदान केंद्रावर आगपाखड केल्याचं दिसून आलं आहे. भरणे यांचा विरोधकांना चिडून बोलत असलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आमदार दत्तात्रय भरणे यांनी मतदान केंद्रावर विरोधकांवर दमबाजी केली आहे. विरोधात आलेल्या कार्यकर्त्यांना केली दमबाजी केलीय. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनासुद्धा भरणे यांनी एकेरी भाषा वापरली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे इंदापूर विधानसभेचे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील उभे आहेत. या सर्व प्रकाराचा हर्षवर्धन पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून या संदर्भात आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तक्रार करीत असल्याचे सांगितले आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT