NCP crisis between ajit pawar And sharad pawar Saam TV
Video

Special Report | काकांची पुतण्याला धोबीपछाड!

NCP Crisis News Today | केवळ महाराष्ट्राचंच नव्हे तर सा-या देशाचं लक्ष लागलेल्या बारामतीत काका-पुतण्याच्या संघर्षात काकानं पुतण्याचा चितपट केलंय. त्यामुळे बारामतीवर अजूनही शरद पवारांचीच पकड असल्याचं सिद्ध झालंय.

Saam TV News

राज्याचं लक्ष लागलेल्या बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्याने काकाने पुतण्याला धोबीपछाड दिल्याची चर्चा रंगलीय. त्यातच अजित पवारांनी पाडण्याची धमकी दिल्यानंतरही शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झालेत. त्यामुळे दादांना दादागिरी भोवल्याची चर्चाय. याच दादागिरीवरचा हा खास रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : दुष्काळाची झळ तुळजापूरातील प्रसिद्ध असलेला अडातील गणपती मंदीरालाही

Morning Walk Benefits: मॉर्निंग वॉक न चुकता करताय? हे 6 सॉलिड फायदे माहिती असायलाच हवेत

Ambulence App : महाराष्ट्रात आता कॅबसारखी बुक करता येणार रुग्णवाहिका, सरकार लवकरच लाँच करणार अॅप

CJP protest: ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात CJP आक्रमक; राजीनामा न दिल्यास 10 ऑक्टोबरला जंतर-मंतरवर धडकणार

Heatwave Alert : राज्यातून पाऊस गायब, मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट; वाचा हवामान खात्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT