Shruti Vilas Kadam
सकाळी नियमित चालल्याने शरीरातील कॅलरी बर्न होण्यास मदत होते. संतुलित आहारासोबत मॉर्निंग वॉक वजन नियंत्रणासाठी फायदेशीर ठरू शकतो.
नियमित चालण्यामुळे हृदयाची कार्यक्षमता सुधारण्यास आणि रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यास मदत होते.
सकाळच्या शांत वातावरणात चालल्याने मन प्रसन्न राहण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत होऊ शकते.
मॉर्निंग वॉकमुळे शरीर सक्रिय होते आणि दिवसभर आळस व सुस्ती कमी होण्यास मदत होते.
नियमित शारीरिक हालचालीमुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होऊ शकते.
जेवण आणि एकूण जीवनशैलीसोबत नियमित चालणे रक्तातील साखरेचे नियंत्रण सुधारण्यास उपयुक्त ठरू शकते.
दिवसभर पुरेशी शारीरिक हालचाल केल्यामुळे रात्री शांत आणि चांगली झोप लागण्यास मदत होऊ शकते.