Mirror Work Dupatta: नवरात्रीत दिसा स्टायलिश आणि ट्रेंडी; मिरर वर्क दुपट्टा सेटचे 'हे' ७ सुंदर डिझाइन्स पाहा

Shruti Vilas Kadam

कॉटन दुपट्टा सेट निवडा

नवरात्रीच्या दिवसांसाठी कॉटन दुपट्टा सेट हा आरामदायी आणि स्टायलिश पर्याय ठरू शकतो. हलके कापड असल्यामुळे दिवसभर वापरण्यासही सोयीचे असते.

Mirror Work Dupatta

मिरर वर्कचा आकर्षक लूक

मिरर वर्कमुळे साध्या कॉटन दुपट्ट्यालाही पारंपरिक आणि उठावदार लूक मिळतो. नवरात्रीच्या गरबा किंवा दांडिया लूकसाठी असा दुपट्टा खास ठरू शकतो.

Mirror Work Dupatta

कुर्तीसोबत करा स्टायलिंग

कॉटन मिरर वर्क दुपट्टा साध्या कुर्त्यासोबत पेअर करता येतो. कॉन्ट्रास्ट रंगाचा दुपट्टा घेतल्यास संपूर्ण आउटफिट अधिक आकर्षक दिसू शकतो.

Mirror Work Dupatta

लेहेंगा किंवा स्कर्टसोबतही छान दिसेल

नवरात्रीच्या पारंपरिक लूकसाठी कॉटन मिरर वर्क दुपट्टा लेहेंगा, स्कर्ट किंवा चनिया चोलीसोबत कॅरी करता येतो.

Mirror Work Dupatta

रंगांची योग्य निवड करा

नवरात्रीसाठी लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी, निळा किंवा केशरी रंगांचे दुपट्टे निवडता येतात. आपल्या आउटफिटशी कॉन्ट्रास्ट किंवा मॅचिंग रंग निवडल्यास लूक खुलतो.

Mirror Work Dupatta

दागिन्यांसोबत दुपट्टा करा स्टाईल

मिरर वर्क दुपट्ट्यासोबत ऑक्सिडाइज्ड झुमके, बांगड्या किंवा सिल्व्हर ज्वेलरी वापरल्यास पारंपरिक लूक आणखी खुलून दिसू शकतो.

Mirror Work Dupatta

गरबा आणि दांडियासाठी परफेक्ट

नवरात्रीच्या गरबा किंवा दांडिया कार्यक्रमासाठी आरामदायी कपडे महत्त्वाचे असतात. कॉटन मिरर वर्क दुपट्टा स्टायलिश दिसण्यासोबतच हलका असल्यामुळे कॅरी करणेही सोपे ठरते.

Mirror Work Dupatta

Lip Balm: कोरडे आणि फुटलेले ओठ होतील मऊ-गुलाबी; घरच्या घरी बनवा नॅचरल लिप बाम

Lip Balm | SaamTv
येथे क्लिक करा