Ajit Pawar Greets Sharad Pawar on His 85th Birthday Saam Tv
Video

शरद पवारांचा ८५ वा वाढदिवस, अजित पवारांकडून शुभेच्छा; पाहा VIDEO

Ajit Pawar Greets Sharad Pawar on His 85th Birthday: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरदचंद्र पवार यांचा आज ८५ वा वाढदिवस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक नेत्यांनी सोशल मीडियावरून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Bhagyashree Kamble

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांचा ८५ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक दिग्गाजांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ट्विट करून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. 'आदरणीय श्री शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा', अशा शब्दांत अजित पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri-Bandra: अंधेरी ते वांद्रे १५ डब्ब्यांची लोकल धावणार; कधीपासून होणार सुरु?

MNREGA Scheme: मोठी बातमी! मनरेगा योजनेचे नाव बदलणार, मोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

Hair Spry Side Effect: सतत केसांवर हेअर स्प्रे लावल्याने केसांना होतात 'हे' नुकसान

Car Vastu Tips: नकारात्मक शक्ती दूर ठेवण्यासाठी कारमध्ये ठेवा 'या' ५ वस्तू, प्रवास होईल सुखाचा

Maharashtra Politics :...म्हणून विरोधीपक्षनेते पद हवंय; हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे आक्रमक

SCROLL FOR NEXT