VIDEO: Kalyan मधील 14 गावांचा नवी मुंबई पालिकेत समावेश Saam TV
Video

VIDEO: Kalyan मधील 14 गावांचा नवी मुंबई पालिकेत समावेश, ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण

Kalyan News: कल्याण मतदारसंघातील 14 गावांचा नवी मुंबईत समावेश, आमदार, 14 गावाच्या विकास समिती आणि मनसे आमदार राजू पाटील यांच्या प्रयत्नांना यश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी मुंबई मधून मोठी बातमी समोर येत आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील '14 गावांचा' नवी मुंबई पालिकेत समावेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे. कल्याण मतदारसंघातील १४ गावांचा नवी मुंबई मध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी येथील ग्रामस्थांची होती. याबाबत अनेक आंदोलन करण्यात आली काही काळासाठी ही गावे नवी मुंबईत समाविष्ट होती परंतु ती पुन्हा वगळण्यात आली. परंतु या 14 गावाच्या विकास समिती आणि मनसे आमदार राजू पाटील यांच्या प्रयत्नातून गावांचा नवी मुंबई मध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. नवी मुंबई पालिकेच्या आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी याबाबतचे आदेश काढले असून 14 गावांच्या मालमत्ता हस्तांतरणाच्या कामाला 11 तारखेपासून सुरवात होणार आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : दुष्काळाची दाहकता, हिंस्र वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

Heatwave Alert : राज्यातून पाऊस गायब, मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट; वाचा हवामान खात्याचा अंदाज

Suranachi Bhaji : सुरणाच्या पानांपासून बनवा 'हा' पदार्थ, डायबिटीज ठेवेल कंट्रोलमध्ये

Saturday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 6 राशींचे भाग्य उजळेल; वाचा शनिवारचे राशीभविष्य

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील जलसमाधी आंदोलन स्थगित; 15 दिवसांत सरकार काय निर्णय घेणार?

SCROLL FOR NEXT