Navi Mumbai Water Cut Saam Tv
Video

Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, नवी मुंबईत आज पाणी नाही

Navi Mumbai Water Issue: नवी मुंबईत आज पाणी नाही. जलवाहिनीला लागलेल्या गळतीच्या दुरूस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे.

Priya More

नवी मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. नवी मुंबईत आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे. नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनीत गळती होत आहे. या दुरूस्तीच्या कामासाठीच आज नवी मुंबईत पाणी नाही. आज पाणी येणार नसल्यामुळे नवी मुंबईकरांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

नवी मुंबईतील आग्रोळी ब्रिज जवळील रेल्वे ट्रॅक लगत असणाऱ्या मोरबे जलवाहिनीवरील पाणी गळती रोखण्यासाठी जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नवी मुंबई मनपा क्षेत्रासह सिडको क्षेत्रातील खारघर आणि कामोठेमध्ये देखील पाणी पुरवठा बंद रहाणार आहे. तर उद्या कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. पाणी पुरवठ्याबाबत नागरिकांनी नोंद घ्यावी आणी जपून पाण्याचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: पवईत घराची भिंत कोसळली, १ जण गंभीर जखमी

Nitesh Rane : वाळू चोरणाऱ्यांचे हात तोडले पाहिजे; वाळू चोरीवरून मंत्री नितेश राणे आक्रमक

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला, कार डिव्हायडर तोडून ट्रकला धडकली, ६ मित्रांचा मृत्यू

Jalna : स्वातंत्र्यदिनी आंदोलन करणाऱ्याच्या कमरेत पोलीस अधिकाऱ्याने घातली लाथ, व्हिडीओ व्हायरल

Chanakya Niti : लग्नानंतर प्रेम कमी होऊ नये म्हणून हा गुपित मंत्र

SCROLL FOR NEXT