Ganesh Naik News : नवी मुंबईतील प्रभागरचेनवरुन एकनाथ शिंदे-गणेश नाईकांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे... नवी मुंबईत प्रभागरचनेची चोरी झाल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केलाय...प्रभाग रचनेविरोधात कोर्टात जाण्याची तयारी भाजपकडून करण्यात आलीय...नवी मुंबई महापालिकेत गणेश नाईक यांची सत्ता येऊ नये अशी प्रभागरचना केल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केलाय..
नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर वादळ निर्माण झालाय भाजपने प्रभाग रचनेवर जोरदार आक्षेप नोंदवला आहे. गणेश नाईकांची सत्ता येऊ नये यासाठीच महायुतीतील पक्षांनीच आमची कोंडी केलीये त्यामुळे प्रभाग रचनावर आम्ही न्यायालयात जाण्याची तयारी करत आहोत. भाजपच्या माजी 24 नगरसेवकांचे प्रभाग रचनांमध्ये बदल करण्यात आले हे जाणून गणेश नाईकांची सत्ता येऊ नये या दृष्टीने खबरदारी घेतली झाली आहे असा रोग भाजप नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.