Navi Mumbai Airport Saam Tv
Video

Navi Mumbai Airport: नवी मुंबई एअरपोर्ट प्रवाशांसाठी सुरु! पहिलं विमान दाखल | VIDEO

Navi Mumbai Airport First Flight: नवी मुंबई विमानतळ आजपासून प्रवाशांसाठी सुरु झाले आहे. या विमानतळावरुन पहिल्या विमानाने उड्डाण घेतली आहे.

Siddhi Hande

मुंबई आणि नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. नवी मुंबई एअरपोर्ट आता सुरु झाले आहे. आजपासून विमानसेवा सुरु झाली आहे. नवी मुंबई एअरपोर्टवरुन नाताळच्या मूहूर्तावर विमान उड्डाणे सुरु झाली आहे. नवी मुंबई एअरपोर्टवरुन देशांतर्गत आणि देशाबाहेरील विमान उड्डाणे सुरु झाली आहे. नवी मुंबई एअरपोर्टवरुन आता नागपूरसाठीही सेवा सुरु होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवाशांचा प्रवास सुसाट होणार आहे. यामुळे मुंबई आणि नवी मुंबई एअरपोर्टदेखील जोडले जाणार आहे. या एअरपोर्टमुळे लाखो प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Natural acne remedy: फक्त ५ रूपयात होणार पिंपल्सपासून सुटका; घरच्या घरी वापरा ही सोपी ट्रिक

Crime : प्रेमाचा भयानक अंत! विवाहित रेखानं बॉयफ्रेंड पंकजची निर्घृण हत्या केली; चेहऱ्यावर अ‍ॅसिड ओतलं अन्...

Bigg Boss Marathi 6 Video : विशालसोबत ब्रेकअप; राखीशी बोलताना रुचिता चक्कर येऊन पडली, बिग बॉसच्या घरात नेमकं चाललंय तरी काय?

Accident: होळी साजरी करायला जाताना काळाचा घाला, बसची कारला जोरदार धडक, ६ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र ATS कडून मुंबईत तीन ठिकाणी छापे

SCROLL FOR NEXT