नाशिक कुंभमेळा त्र्यंबकेश्वर कुंभमेळा Saam Tv
Video

Nashik KumbhMela: नाशिक विरुद्ध त्र्यंबकेश्वर! कुंभमेळ्याच्या नावावरून साधू-संत आमने सामने, VIDEO

Nashik vs Trimbakeshwar: कुंभमेळ्याच्या आधीच नाशिक आणि त्र्यंबकेश्वर साधू संतांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे, हा वाद नामांतरावरून झाला आहे.

Omkar Sonawane

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ साली सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला भेट देऊन संपूर्ण कुंभमेळ्याच्या नियोजनाचा आढावा घेतला. मात्र मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर साधू-संतांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे.

हा वाद कुंभमेळ्याच्या नावावरून पेटला आहे. त्र्यंबकेश्वरच्या साधू-महंतांच्या आखाड्याने "नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा" असे नाव न ठेवता, त्याऐवजी "त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळा" असे नाव देण्याची मागणी केली आहे. मात्र नाशिकच्या साधू-महंतांनी या मागणीला तीव्र विरोध दर्शवला आहे.

या वादावर तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. येऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याआधीच हा वाद निर्माण झाल्याने प्रशासनासमोर नवा पेच उभा राहिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Wangchuk Ends Hunger Strike: सोनम वांगचुक यांचे २६ दिवसांनंतर उपोषण मागे, सरकारकडून काय आश्वासन मिळालं?

पंतप्रधान मोदींचा मध्यरात्री विद्यार्थ्यांना व्हिडिओ संदेश; मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार मोठा निर्णय

लाठीचार्जविरोधात ठाकरे बंधू मैदानात; मुंबईत 26 जुलैला ठाकरेंचा एल्गार

CJP Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाहीच; CJP आंदोलनावर ठाम

Maharashtra Bandh: वंचित आघाडीचा महाराष्ट्र बंद; विद्यार्थ्यांसाठी प्रकाश आंबेडकर मैदानात

SCROLL FOR NEXT