BJP leader Avinash Patil expresses anger after his name goes missing from the Nashik voter list amidst allegations of political conspiracy. Saam Tv
Video

नाशिकमध्ये मतदार यादीत मोठा घोळ, भाजप नेत्याचं नावच गायब|VIDEO

Nashik Voter List Error: नाशिक महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत मोठा घोळ समोर आला असून भाजप नेते अविनाश पाटील यांचे नाव यादीतून गायब झाले आहे.

Omkar Sonawane

नाशिक महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत मोठा घोळ झाल्याचे समोर आले आहे. सिडकोचे भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष आणि आगामी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार अविनाश पाटील यांचे नाव मतदार यादीतून गायब झाले आहे. विधानसभा निवडणुकीत मतदान करूनही त्यांचे नाव वगळल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, अनेक नागरिकांची नावे चुकीच्या प्रभागात टाकल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. अविनाश पाटील यांनी यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. 'माझ्या पत्नीचं नाव ठेवलं, माझं नाव गायब केलं. म्हणजे हे कोणीतरी बुद्धिपुरस्कार केलेला आहे, कारण की पूर्ण एकतीस प्रभागात कुठेच माझं नाव ठेवलेलं नाहीये,' असा आरोप पाटील यांनी केला आहे. त्यांनी म्हटले की, विरोधकांनी त्यांना निवडणुकीत उभे राहता येऊ नये म्हणून हे जाणूनबुजून केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gauri Garje Death Case:...म्हणून मी पोलिसांना फोन केला नाही; गौरी गर्जेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

अभिनेत्री तेजश्री प्रधानचा 61 वर्षीय अभिनेत्यासोबत रोमान्स, टीझरमधील सीन बघून आश्चर्यचकित व्हाल, व्हिडिओ व्हायरल

Rohit Sharma : टी २० वर्ल्डकपसाठी रोहित शर्माकडं मोठी जबाबदारी, जय शहांची घोषणा

ICC कडून टी20 विश्वचषकाचे शेड्युल जाहीर; भारत-पाकिस्तानचा पहिला सामना कधी?

Wednesday Horoscope: चहूबाजूंनी होईल पैशाचा वर्षाव, 5 राशीं होणार मालामाल, वाचा बुधवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT