Nashik Politics Saam Tv
Video

Nashik: एबी फॉर्मची पळवापळवी, नाशिकमध्ये भाजपात राडा, ३ आमदारांच्या गाडींचा जिल्हाध्यक्षांकडून पाठलाग; पाहा VIDEO

Nashik Politics: नाशिकमध्ये एबी फॉर्म वाटपावरून जोरदार राडा झाला. भाजप आमदारांनी एबी फॉर्मची पळवापळवी केली. एबी फॉर्म घेऊन ३ आमदारांनी एकाच गाडीतून प्रवास केला. यावेळी जिल्हाध्यक्षांनी आमदारांच्या गाडीचा पाठलाग केला.

Priya More

नाशिक महानगर पालिका निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये राडा झाल्याची बातमी समोर आली आहे. एबी फॉर्म वाटपावरून नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. एबी फॉर्म वाटपावरून भाजपमध्ये राडा झाला असून एबी फॉर्मची पळवापळवी सुरू आहे. भाजपचे तिन्ही आमदार एकाच गाडीत एबी फॉर्म घेऊन गेले. त्यामुळे भाजप आमदारांच्या गाडीचा नाशिक- मुंबई महामार्गावर जिल्हाध्यक्षांनी पाठलाग केला. याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

तर दुसरीकडे, नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली आहे. नाशिकच्या पंचवटी विभागीय कार्यालयाबाहेर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या इच्छुक उमेदवारांनी गोंधळ घातला. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिल्याने इच्छुक उमेदवारांची पळापळ होत आहे. भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांना आमदार सीमा हिरे आणि इच्छूक उमेदवारांनी घेरले. सुनील केदार यांची गाडी अडवण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ

Beed : बीडमध्ये पुन्हा धक्कादायक प्रकार; टोलनाक्यावर भावा बहिणीसह भाच्याला बेदम मारहाण

BMC Election: मुंबईत ठाकरेसेनेकडून ११३ शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात, कुणाला कुठल्या वॉर्डमधून मिळाली उमेदवारी? वाचा संपूर्ण लिस्ट

Sunny Leone: सनी लिओनीचा डीजे शो अन् एक तिकीट २ लाखांना; न्यू ईयर सेलिब्रेशनने संत भडकले; एनवेळी घेतला मोठा निर्णय

Skin Care : एका महिन्यात किती वेळा फेशियल आणि क्लिनअप केले पाहिजे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT