CM Devendra Fadnavis reveals details of Ashok Kharat’s vast property empire in the Assembly. saam tv
Video

जहाजावर कॅप्टन म्हणून घेणारा भोंदूबाबा निघाला दहावी 'फेल'; तथाकथित अंकशास्त्रतज्ञ गणितात नापास

ashok kharat education : जहाजावर कॅप्टन म्हणून घेणारा भोंदूबाबा दहावी 'फेल' निघाल्याचे समोर आलं आहे. नाशिकचा तथाकथित अंकशास्त्रतज्ञ गणितात नापास आहे.

Vishal Gangurde

स्वतःला जहाजावर कॅप्टन म्हणून घेणारा भोंदूबाबा वास्तवात अशोक खरात दहावी फेल असल्याचे समोर आलं आहे. तथाकथित अंकशास्त्रतज्ञ दहावीत गणितात नापास आहे. भोंदूबाबा अशोक खरातच शैक्षणिक वास्तव समोर आलं आहे. दहावी परीक्षेत गणितात नापास झाल्याची माहिती समोर आली आहे. गुणपत्रिकेनुसार एकूण २५१ गुण असून टक्केवारी सुमारे ३५.८८% इतकी आहे. त्याला मराठीमध्ये 39, इंग्रजीत 37, गणितात 28, विज्ञानात 62, समाजशास्त्राचा 38 आणि हिंदीमध्ये 47 मिळाले होते. अशोक हा सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडीच्या वावी येथील माध्यमिक शाळेचा विद्यार्थी होता. 1 जून 1965 जन्मतारीख असलेल्या दहावीच्या मार्कशीटमध्ये लक्ष्मण असे मूळ नाव आहे. त्याने नंतर गॅजेटद्वारे अशोक कुमार नाव केल्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamir Khan : ६०व्या वर्षी आमिर खान बोहल्यावर चढणार, गर्लफ्रेंडसोबत केला साखरपुडा? दोघांच्या 'त्या' VIDEO मुळे चर्चा

LPG Gas Booking Rules : टेन्शन वाढवणारी बातमी! LPG सिलिंडरच्या बुकिंगसाठी आता २५ नाही ३५ दिवसांची वाट पाहावी लागणार; काय आहेत नवीन नियम?

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याजवळ या 5 चुका करू नका, कंगाल व्हाल, हातात टिकणार नाही पैसा

Maharashtra Live News Update: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता शासकीय अधिकारी अडचणीत

LPG Shortage: एलीपीजी सिलिंडर मिळेना, कर्जात बुडाला; नैराश्यात हॉटेल मालकाने आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT