Nashik Firing Case Saam Tv
Video

VIDEO: नाशिक गोळीबार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, ठाकरे गटाच्या नेत्याच्या मुलाविरोधात गुन्हा

Nashik Firing Case: नाशिकमध्ये आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात करण्यात आला होता. याप्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्याच्या मुलाविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

Priya More

नाशिकच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरपीआय शहर अध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार केल्या प्रकरणी त्यांच्याविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.

या गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयिताने दीपक बडगुजर यांच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याची कबुली पोलिस तपासादरम्यान दिली. संशयित आरोपीने दीपक बडगुजरचे नाव घेताच पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. दीपक बडगुजरच्या विरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गोळीबार प्रकरणात दीपक बडगुजरचे नाव समोर येताच आता नाशिकमध्ये जोरदार चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Youth Drowned: तलाव पाहून पोहण्याचा मोह आला अन् अनर्थ घडला; २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी विष्णूचे ११वे अवतार; कुणी केलं विधान? वाचा

'Saiyara' तू तो बदला नहीं है... या ट्रेंडींग गाण्याचा अर्थ काय?

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

SCROLL FOR NEXT